Jilhadhikari Karyalay Beed Bharti 2025 Notification

मित्रांनो जिल्हाधिकारी कार्यालय, बीड मध्ये विविध पदे भरण्यासाठी Jilhadhikari Karyalay Beed Bharti 2025 ची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीद्वारे 13 पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2025 ही आहे.
जर तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालय बीड भरती 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी पूर्ण माहिती दिली आहे. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करा.
अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
Jilhadhikari Karyalay Recruitment 2025
विभाग : ही भरती जिल्हाधिकारी कार्यालय बीड मध्ये होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला बीड मध्ये नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा :
NDA Bharti 2025: राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी मध्ये 406 पदांची भरती सुरू; येथून करा अर्ज
NPCIL Bharti 2025: न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 197 पदांची भरती! मोठी संधी
जिल्हाधिकारी कार्यालय भरती 2025
पदांची माहिती : या भरतीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांचे फेलो हे पद भरण्यात येणार आहेत.
एकूण पदे : एकूण 02 पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification for Jilhadhikari Karyalay Bharti 2025
आवश्यक शैक्षणिक पात्रता : या पदासाठी उमेदवार एमए/ एम.एससी./ एमएसडब्ल्यू / एम.टेक./ एमबीए. केलेला असणे आवश्यक आहे.

वयोमार्यादा : –
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Jilhadhikari Karyalay Salary Per Month
मिळणारे वेतन : या भरतीमध्ये नियुक्ती उमेदवाराला 65,000/- रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
Jilhadhikari Karyalay Beed Bharti 2025 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 30 मे 2025 पासून अर्ज करण्यास सुरवात. अर्ज करण्यास सर्वात झाली आहे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
Jilhadhikari Karyalay Bharti 2025 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जून 2025 ही करण्याची शेवटची तारीख आहे.
How to Apply for Jilhadhikari Karyalay Beed Bharti 2025
💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.
- या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण देखील असू शकते.
- भरतीसाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक पुढे दिली आहे.
महत्वाचे : तुमचा अर्ज सबमिट करताना तुम्हाला काही तांत्रिक अडचणी आल्यास, कृपया career.dcbeed@gmail.com वर ईमेल करा.
Jilhadhikari Karyalay Beed Bharti 2025 Notification PDF

💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🖥️ ऑनलाइन अर्ज | Apply Online |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
जिल्हाधिकारी कार्यालय बीड भरती 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.
धन्यवाद!
ही अपडेट पहा :