KDMC Bharti 2025: कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये 490 पदांची भरती; पात्रता 10वी पास

KDMC Bharti 2025 Notification

kalyan bombivali mahanagarpalika

मित्रांनो कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये 490 रिक्त पदे भरण्यासाठी KDMC Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2025 आहे. जे उमेदवार 10वी पास आहेत ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

तुम्हाला पुढे KDMC Bharti 2025 या भरतीची सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शिक्षणिक पात्रता, व इतर सर्व महत्वाची माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

महत्वाची सूचना : कोणत्याही भरतीची सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचल्याशिवाय अर्ज करू नका. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीला आम्ही जबाबदार नाही.

राज्यातील व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2025

भरतीची थोडक्यात माहिती :

भरतीचे नावकल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2025
भरतीचा विभागकल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये ही भरती होत आहे.
एकूण पदे490 पदे.
शैक्षणिक पात्रतापुढे सविस्तर माहिती दिली आहे. (कृपया जाहिरात पाहा)
वयोमर्यादा18 ते 38 वर्षे पर्यंत (तुमचे वय मोजा)
अर्ज पद्धतऑनलाइन
नोकरीचे ठिकाणकल्याण डोंबिवली महानगरपालिका

हेही पहा:

SSC CGL Bharti 2025: तब्बल 14582 रिक्त पदांची मेगा भरती; पगार – 35,000 पासून; येथून करा अर्ज

UP Home Guard Bharti 2025: उत्तर प्रदेश होमगार्डसाठी 44,000 पदांची मेगा भरती; पूर्ण देशातून अर्ज करता येणार

KDMC Bharti 2025 Vacancy

पदांची सविस्तर तपशील :

पदाचे नावपदांची संख्या
फिजीओथेरपीस्ट02
औषधनिर्माता14
कुष्ठरोग तंत्रज्ञ02
स्टाफ नर्स78
क्ष-किरण तंत्रज्ञ06
हेल्थ व्हिजीटर अॅण्ड लेप्रसी टेक्नीशियन01
मानस उपचार समुपदेशक02
प्रयोगशाळा तंत्रज्ञ01
लेखापाल / वरिष्ठ लेखा परिक्षक06
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)58
कनिष्ठ अभियंता (विद्युत)12
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)08
चालक-यंत्रचालक (ड्रायव्हर कम ऑपरेटर)12
अग्निशामक (फायरमन)138
कनिष्ठ विधी अधिकारी02
क्रीडा पर्यवेक्षक01
उद्यान अधिक्षक02
उद्यान निरीक्षक11
लिपीक-टंकलेखक116
लेखा लिपीक16
आया (फिमेल अटेंन्डंट)02

Total Post : 490 Vacancy (पदे)

KDMC Bharti 2025 Education Qualification

Educational Qualification (शैक्षणिक पात्रता) : शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे.

  • Physiotherapist: M.P.T.H. (Physiotherapy and Rehabilitation) + experience.
  • Pharmacist: B. Pharm. Degree + experience.
  • Leprosy Technician: 12th Passed in Science, Passed 2 years Paramedical Leprosy Technician course + experience.
  • Staff Nurse: B.Sc. (Nursing) degree or 12th Passed & Diploma in General Nursing and Midwifery, ANM
  • X-ray Technician: Degree in Science with Physics, Diploma in Radiography + experience.
  • Health Visitor and Leprosy Technician: 10th Passed, Must have completed the Leprosy Technician course.
  • Psychiatrist: M.A. (Clinical Psychology) / M.A. (Counseling Psychology) + experience.
  • Laboratory Technician: Degree in Science with Physics / Chemistry / Biology / Botany / Zoology / Microbiology, DMLT + experience.
  • Accountant / Senior Accounts Examiner: Degree in Commerce + experience.
  • Junior Engineer (Civil): Degree in Civil Engineering.
  • Junior Engineer (Electrical): Degree in Electrical Engineering.
  • Junior Engineer (Mechanical): Degree in Mechanical Engineering.
  • Driver-Cum Operator: 10th Passed, Completed 6 months Fire Training Course of National/State Fire Training Centre, Government of Maharashtra, Valid Heavy Vehicle Driving License is required.
  • Fireman: 10th passed, Completed the 6 months firefighting training course of National / State Fire Training Centre, Government of Maharashtra.
  • Junior Legal Officer: Degree in Law + experience.
  • Sports Supervisor: Degree, B.P.Ed. Degree passed, Graduate from Sports Authority of India (SAI) + experience.
  • Park Superintendent: B. Sc. (Horticulture) / Agriculture / Botany / Forestry Degree or Degree in Plant Science + experience.
  • Park Inspector: B. Sc. (Horticulture) / Agriculture / Botany / Forestry Degree or Degree in Botany.
  • Clerk-Typist: Degree, Should hold a Government Commercial Certificate or Computer Typing Certificate with a typing speed of at least 30 words per minute in Marathi and at least 40 words per minute in English.
  • Accounts Clerk: Degree in Commerce, Should possess a Government Commerce Certificate or Computer Typing Certificate with a typing speed of at least 30 words per minute in Marathi and at least 40 words per minute in English.
  • Nanny (Female Attendant): 10th Passed + experience.

Age Limit for KDMC Bharti 2025

Age Limit : वयोमर्यादा पदानुसार वेगवेगळी आहे.

  • The minimum age limit for all candidates will be 18 years.
  • The maximum age limit for open category candidates will be 38 years and for backward class candidates will be 43 years.
👉 Calculate Your Age 👈

KDMC Bharti 2025 Apply Online

kalyan bombivali mahanagarpalika

अर्ज पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी लिंक पुढे मिळेल.

अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

KDMC Bharti 2025 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 जुलै 2025 ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका.

अर्ज शुल्क :

  • Open Category: Rs. 1000/-.
  • Backward Category and Orphan Category: Rs. 900/-.

KDMC Bharti 2025 Notification PDF

KDMC Bharti 2025
KDMC Bharti 2025
💻 नवीन अपडेट साठी टेलेग्राम ग्रुपयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🖥️ ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

KDMC Recruitment 2025 In Marathi

कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

धन्यवाद!