Latur Anganwadi Bharti 2025 Notification

मित्रांनो सध्या लातूर अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदे भरण्यात येत आहेत. त्यासाठी Latur Anganwadi Bharti 2025 ही नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 02 मे 2025 आहे.
जर तुम्ही Latur Anganwadi Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे. ती काळजीपूर्वक वाचा.
Latur Anganwadi Bharti 2025 Update
भरतीचे नाव | NMDC स्टील लिमिटेड भरती 2025 |
वयोमार्यादा | दिलेली पीडीएफ जाहिरात पहा. |
अर्ज पद्धत | ऑनलाइन |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 08 मे 2025 |
Latur Anganwadi Recruitment 2025
भरतीचा विभाग : ही लातूर अंगणवाडी मध्ये होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला लातूर मध्ये नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा :
Latur Anganwadi Madatanis Vacancy 2025
पदाचे नाव : पुढील पद या भरतीद्वारे भरण्यात येणार आहे.
पदाचे नाव | पदांची संख्या |
अंगणवाडी मदतनीस | 33 पद. |
लातूर अंगणवाडी मदतनीस भरती 2025
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
अंगणवाडी मदतनीस | उमेदवार 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
अंगणवाडी मदतनीस पगार
मिळणारे वेतन : उमेदवाराला पदानुसार वेतन मिळणार आहे. सविस्तर माहितीसाठी दीलली पीडीएफ जाहिरात पहा.
आवश्यक वयोमार्यादा : 18 ते 35 वर्षे पर्यंत.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Latur Anganwadi Bharti 2025 Apply
अर्ज पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
Latur Anganwadi Madatnis Bharti 2025 Apply Last Date
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 02 मे 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
- ऑफलाइन अर्ज करण्यासाठी पत्ता पुढे दिला आहे. त्यावर तुम्हाला तुमचा अर्ज सादर करायचा आहे.
- अर्ज सादर करताना सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि मगर अर्ज सादर करा. त्याबद्दलची सर्व सविस्तर माहिती पाहण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात एकदा काळजीपूर्वक वाचा.
- अर्ज हा दिलेल्या तारखेच्या आधी सादर करा जेणेकरून तुमचं अर्ज रीजेक्ट होणार नाही.
अर्ज करण्याचा पत्ता : बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी लातूर शहर, त्रिमुर्ती भवन पहिला मजला, उदय पेट्रोलपंप बाजूला बार्शी रोड, लातूर. येथे अर्ज सादर करायचा आहे.
Anganwadi Madatnis Bharti 2025 Notification PDF

💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📝 पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
📜 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
📢 सर्व भरती अपडेट्स लिंक | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये Latur Anganwadi Bharti 2025 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली. ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी Bhartiera.in रोज भेट देत जा. धन्यवाद !
हेही वाचा :