LIC Mumbai Bharti 2025 Notification
तुम्हाला नोकरी करायची आहे का? तर सध्या एलआयसी मध्ये विविध पदे भरण्यासाठी LIC Mumbai Bharti 2025 ही भरती होत आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 सप्टेंबर 2025 आहे.
जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
विभाग : ही भरती LIC Mumbai मध्ये होत आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई मध्ये नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा :
IOB Apprentice Bharti 2025: इंडियन ओव्हरसीज बँकेत 750 पदांची भरती, असा करा अर्ज
एलआयसी मुंबई रिक्त पदे
पदाचे नाव : या भरतीद्वारे पुढील पद भरण्यात येणार आहे. (पदांची सविस्तर माहिती पीडीएफ मध्ये दिली आहे. त्यामुळे पीडीएफ जाहिरात पहा.)
| पदाचे नाव | पद संख्या |
| सहाय्यक प्रशासन अधिकारी (AAO – Generalist) | 350 |
Educational Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
या पदासाठी उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation in any discipline) पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
वेतन : यामध्ये सुरुवातीला वेतन सुमारे 41,500 ते 54,500 प्रतिमाह असते, ज्यामध्ये महागाई भत्ता (DA), हाऊस रेंट अलाउन्स (HRA), मेडिकल, ट्रॅव्हल अलाउन्स आणि इतर लाभांचा समावेश असतो.
वयोमार्यादा : ज्या उमेदवारांचे वय 21 ते 30 वर्षे आहे ते अर्ज करू शकणार आहेत.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
LIC Mumbai Bharti 2025 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे.
अर्ज शुल्क : यासाठी सामान्य, ओबीसी आणि EWS उमेदवारांसाठी शुल्क 700 रुपये आहे. आणि SC/ST/PwBD उमेदवारांसाठी 85 रुपये अर्ज शुल्क आहे.
LIC Mumbai Recruitment 2025 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 सप्टेंबर 2025 ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
LIC Mumbai Bharti 2025 Selection Process
निवड प्रक्रिया : निवड प्रक्रिया ही परीक्षेद्वारे होणार आहे.
अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.
- या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.
LIC Mumbai Bharti 2025 Notification PDF

| सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
| अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | Apply Online |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| ☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
LIC Mumbai Notification 2025
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.
धन्यवाद!





