Mahavitaran Bharti 2025: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 300 पदांची भरती, सविस्तर माहिती व अर्ज

Mahavitaran Bharti 2025 Notification

Mahavitran

मित्रांनो सध्या महावितरण मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी Mahavitaran Bharti 2025 ही नवीन भरती सुरू झाली आहे. आणि तुम्ही या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.

जर तुम्ही Mahavitaran Recruitment 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे. ती काळजीपूर्वक वाचा.

भरतीची तयारी करत असाल तर आपला Whatsapp Group लगेच जॉइन करा. म्हणजे अशाच महत्वाच्या अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील.

महावितरण भरती 2025

भरतीचे नावमहावितरण भरती 2025
वयोमार्यादापुढे दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
अर्ज पद्धतऑनलाइन
पदांची संख्या300

Mahavitaran Recruitment 2025

  • भरतीचा विभाग : ही महावितरण मध्ये होत आहे.
  • भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
  • नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे.

मेगा भरती पहा :

SSC CGL Bharti 2025: तब्बल 14582 रिक्त पदांची मेगा भरती; पगार – 35,000 पासून; येथून करा अर्ज

UP Home Guard Bharti 2025: उत्तर प्रदेश होमगार्डसाठी 44,000 पदांची मेगा भरती; पूर्ण देशातून अर्ज करता येणार

Mahavitaran Vacancy 2025

पदाचे नाव : पुढील पद या भरतीद्वारे भरण्यात येणार आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
जा.  क्र. पद क्र.पदाचे नावपदांची संख्या
02/20251अतिरिक्त कार्यकारी अभियंता (DIST.)94
2अतिरिक्त कार्यकारी अभियंता (Civil)05
3उपकार्यकारी अभियंता (DIST.)69
4उपकार्यकारी अभियंता (Civil)12
03/20255वरिष्ठ व्यवस्थापक (F&A)13
6व्यवस्थापक (F&A)25
7उपव्यवस्थापक (F&A)82

एकूण पदे : 300 पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

Mahavitaran Recruitment 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. त्यासाठी माहिती पुढे दिली आहे.

  1. पद क्र.1: (i) B.E/B.Tech (Electrical)   (ii) 07 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) B.E/B.Tech (Civil)   (ii) 07 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) B.E/B.Tech (Electrical)   (ii) 03 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) B.E/B.Tech (Civil)   (ii) 03 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: (i) CA / ICWA (CMA)   (ii) 07 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6: (i) CA / ICWA (CMA)   (ii) 03 वर्षे अनुभव
  7. पद क्र.7: (i) CA / ICWA (CMA) / M.Com. किंवा B.Com + MBA (Finance)   (ii) 01 वर्ष अनुभव

Mahavitaran Salary Per Month

मिळणारे वेतन : उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे. सविस्तर माहितीसाठी दीलली पीडीएफ जाहिरात पहा.

आवश्यक वयोमार्यादा : 27 जून 2025 रोजी 40 वर्षे पर्यंत असणे आवश्यक.

वयामद्धे सूट : मागासवर्गीय: 05 वर्षे सूट

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Mahavitaran

Mahavitaran Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची सुरुवात : लवकरच उपलब्ध

Mahavitaran Bharti 2025 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच उपलब्ध होईल.

अर्ज शुल्क :

  • खुला प्रवर्ग: ₹500+GST
  • मागासवर्गीय: ₹250+GST

निवड प्रक्रिया : परीक्षेद्वारे निवड करण्यात येणार आहे.

परीक्षा: ऑगस्ट 2025

Mahavitaran Bharti 2025 Apply Online

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक पुढे दिली आहे. त्यावर तुम्हाला तुमचा अर्ज सादर करायचा आहे.
  • अर्ज सादर करताना सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि मगर अर्ज सादर करा. त्याबद्दलची सर्व सविस्तर माहिती पाहण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात एकदा काळजीपूर्वक वाचा.
  • अर्ज हा दिलेल्या तारखेच्या आधी सादर करा जेणेकरून तुमचं अर्ज रीजेक्ट होणार नाही.

Mahavitaran Recruitment 2025 Notification PDF

Mahavitaran Bharti 2025
Mahavitaran Bharti 2025
💻 आपला टेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
📝 पीडीएफ जाहिरातपद क्र.1 ते 4: Click Here
पद क्र.5 ते 7: Click Here
🌐 ऑनलाइन अर्जलवकरच उपलब्ध
📜 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
📢 सर्व भरती अपडेट्स लिंकयेथे क्लिक करा

महत्वाचे :

मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये Mahavitaran Bharti 2025 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली. ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी Bhartiera.in रोज भेट देत जा. धन्यवाद !

हे देखील वाचा :

error: Content is protected !!