Mazagon Dock Bharti 2025: माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 523 पदांची भरती!

Mazagon Dock Bharti 2025 Notification

Mazagon Dock Bharti 2025

मित्रांनो माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मध्ये नवीन पदांसाठी Mazagon Dock Bharti 2025 ची भरतीची जाहिरात निघालीय. पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2025 ही आहे. मित्रांनो तुम्हाला मुंबई मध्ये नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि या संधीचा फायदा घ्या.

या भरतीसाठी अर्ज करू इच्छित आहात तर पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

Mazagon Dock Recruitment 2025

भरतीचा विभाग : ही भरती माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड या विभागा अंतर्गत होत आहे.

श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई मध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.

हेही वाचा :

SSC CGL Bharti 2025: तब्बल 14582 रिक्त पदांची मेगा भरती; पगार – 35,000 पासून; येथून करा अर्ज

UP Home Guard Bharti 2025: उत्तर प्रदेश होमगार्डसाठी 44,000 पदांची मेगा भरती; पूर्ण देशातून अर्ज करता येणार

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड भरती 2025

पदाचे नाव : पदाचे नाव शिकाऊ हे आहे.

पदाचे नाव पद संख्या
Draftsman (Mech.)28
Electrician43
Fitter52
Pipe Fitter44
Structural Fitter47
Fitter Structural (Ex. ITI Fitter)40
Draftsman (Mech.)20
Electrician40
ICTSM20
Electronic Mechanic30
RAC20
Pipe Fitter20
Welder35
COPA20
Carpenter30
Rigger14
Welder (Gas & Electric)20

एकूण पदे : या भरतीद्वारे 523 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे मुंबई मध्ये नोकरी मिळवण्याची ही खूप चांगली संधी आहे.

Educational Qualification for Mazagon Dock Bharti 2025

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही खालीलप्रमाणे आहे.

उमेदवार हा आठवी उत्तीर्ण / दहावी उत्तीर्ण / आयटीआय असणे आवश्यक आहे.

Age Limit For Mazagon Dock Bharti 2025

Mazagon Dock Bharti 2025

वयोमर्यादा : वयोमर्यादा ही पदानुसार खालीलप्रमाणे आहे.

  • Draftsman (Mech.): 15 – 19 years.
  • Electrician: 15 – 19 years.
  • Fitter: 15 – 19 years.
  • Pipe Fitter: 15 – 19 years.
  • Structural Fitter: 15 – 19 years.
  • Fitter Structural (Ex. ITI Fitter): 16 – 21 years.
  • Draftsman (Mech.): 16 – 21 years.
  • Electrician: 16 – 21 years.
  • ICTSM: 16 – 21 years.
  • Electronic Mechanic: 16 – 21 years.
  • RAC: 16 – 21 years.
  • Pipe Fitter: 16 – 21 years.
  • Welder: 16 – 21 years.
  • COPA: 16 – 21 years.
  • Carpenter: 16 – 21 years.
  • Rigger: 14 – 18 years.
  • Welder (Gas & Electric): 14 – 18 years. असणे आवश्यक आहे

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Mazagon Dock Bharti 2025 Salary Per Month

वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन हे खालील प्रमाणे आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली पीडिएफ पहा.

Mazagon Dock Bharti 2025 Apply

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क ही खालीलप्रमाणे आहे.

सामान्य (यूआर) / ओबीसी / एसईबीसी / ईडब्ल्यूएस / एएफसी श्रेणीतील अर्जदारांना अर्ज प्रक्रिया शुल्क आणि एससी, एसटी आणि दिव्यांग श्रेणीतील उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट असल्याने लागू असलेले 100/- रुपये + बँक शुल्क भरावे लागेल.

Mazagon Dock Bharti 2025 Apply Last Date

अर्ज सुरू होण्याची तारीख : 10 जून 2025 ही अर्ज सुरू होण्याची तारीख आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

मित्रांनो आपल्या naukrimarg.com या साइट ला रोज भेट देत जा, कारण पहिली अपडेट तुम्हाला सगळ्यात अगोदर भेटेल.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
Mazagon Dock Bharti 2025 Notification PDF
Mazagon Dock Bharti 2025
Mazagon Dock Bharti 2025

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

आपला टेलेग्राम चॅनलTelegram Channel
अधिकृत जाहिरातOfficial PDF Notification
ऑनलाइन अर्ज Click Here
अधिकृत वेबसाइट Click Here
इतर अपडेटOther Important Update
How to Apply Mazagon Dock Bharti 2025

अशा पद्धतीने अर्ज करा :

  • सर्वात अगोदर तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  • अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
  • अर्ज करण्यासाठी लिंक वरती दिली आहे. त्यावर थेट अर्ज करू शकणार आहेत.

टीप :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी भरती एरा या वेबसाइट ला रोज भेट देत जा.

हेही वाचा :

धन्यवाद!