MPSC Group C Bharti 2025: MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क च्या 938 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध!

MPSC Group C Bharti 2025 Notification

बंपर भरती! मित्रांनो सध्या MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) मध्ये गट – क पदांच्या विविध जागा भरण्यासाठी MPSC Group C Bharti 2025 ही नवीन भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2025 ही आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.

मित्रांनो राज्यातील व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.

MPSC Group C Recruitment 2025 In Marathi

पदाचे नाव: पदांची माहिती पुढे दिली आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
पद क्र.पदाचे नावविभागपद संख्या
1उद्योग निरीक्षकउद्योग ऊर्जा व  कामगार विभाग09
2तांत्रिक सहायकवित्त विभाग04
3कर सहायकवित्त विभाग73
4लिपिक-टंकलेखकमंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालयेमहाराष्ट्र सरकारी नोकरी852
Total 938

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

  1. पद क्र.1: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी
  2. पद क्र.2: पदवीधर
  3. पद क्र.3: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  4. पद क्र.4: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

MPSC Group C Salary Per Month

वेतन : 25,000 ते 1,00,000 रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.

Age Limit : 01 फेब्रुवारी 2026 रोजी पुढील प्रमाणे असणे आवश्यक आहे.

  1. पद क्र.1: 19 ते 38 वर्षे
  2. पद क्र.2: 19 ते 38 वर्षे
  3. पद क्र.3: 18 ते 38 वर्षे
  4. पद क्र.4: 19 ते 38 वर्षे

यामध्ये मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट मिळणार आहे.

Calculate Your Age (येथे तुमचे सध्याचे वय चेक करा)

हेही पहा :

SSC CPO Bharti 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन CPO भरती! 3000+ जागा, 1,12,400 रु. पगार!

RRB JE Bharti 2025: भारतीय रेल्वेत 2570 जागांसाठी भरती; हवी ही पात्रता

MPSC Group C Bharti 2025 Apply Online

अर्ज प्रक्रिया : MPSC Group C Bharti 2025 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज शुल्क :

  • खुला प्रवर्ग: ₹394/-
  • मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-
  • माजी सैनिक: ₹44/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

पूर्व परीक्षा : 04 जानेवारी 2026

MPSC Group C Bharti 2025 Notification PDF

MPSC Group C Bharti 2025
सविस्तर माहिती (Details)Click Here
आधिकृत पीडीएफ जाहिरातClick Here
ऑनलाइन अर्जApply Online
अधिकृत वेबसाईट (Official Website)Click Here
इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates)Click Here
MPSC Group C Recruitment 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या नोकरी मार्ग या वेबसाइट लारोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

धन्यवाद!