NDA Bharti 2025: राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी मध्ये 406 पदांची भरती सुरू; येथून करा अर्ज

NDA Bharti 2025 Notification

nda

राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी NDA Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि या संधीचा लाभ घ्या.

जर तुम्ही UPSC NDA Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरती मधील रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरी ठिकाण आणि भरतीची अधिकृत जाहिरात अशी महत्वाची दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
⚠️ महत्वाची सूचना : मित्रांनो भरतीबद्दल ची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचल्या नंतरच अर्ज करा. अन्यथा भरतिसंबंधी तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

NDA Recruitment 2025 In Marathi

भरतीचे नाव : राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी भरती 2025.

विभाग : ही भरती राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी अंतर्गत होत आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारत मध्ये नोकरी मिळणार आहे.

ही महत्वाची अपडेट पहा :

Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2025: वसई विरार शहर महानगरपालिका मध्ये 110 जागांसाठी भरती!

Mirae Asset Scholarship 2025: 12वी नंतर शिक्षणासाठी विद्यार्थ्यांसाठी 40 हजार रु.पर्यंत स्कॉलरशिप मिळत आहे! लगेच इथून अर्ज करा!

NDA Vacancy 2025

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी भरती 2025 या भरतीद्वारे पुढील पद भरण्यात येणार आहे.

पद क्र.पदाचे नाव दलपद संख्या
1नॅशनल डिफेन्स अकॅडमीलष्कर (Army)208
नौदल (Navy)42
हवाई दल (Air Force)120
2नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)]36

एकूण पदे : या भरतीद्वारे 406 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका. आणि लवकरात लवकर अर्ज करा.

Educational Qualification for NDA Bharti 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  

  1. लष्कर: 12वी उत्तीर्ण
  2. उर्वरित: 12वी उत्तीर्ण (PCM)

NDA Age Limit

वयोमार्यादा : उमेदवाराचा जन्म 01 जानेवारी 2007 ते 01 जानेवारी 2010 या दरम्यान असावा.

येथे तुमचे वय मोजा :

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

NDA Salary

मिळणारे वेतन : उमेदवारांना 56,100/- रुपये पासून मासिक वेतन मिळणार आहे.

NDA Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे.

अर्ज शुल्क :

  • General/ OBC: 100/- रुपये.
  • SC/ ST/ महिला : फी नाही.

NDA Bharti 2025 Apply Last Date

☑️ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

लेखी परीक्षा : 14 सप्टेंबर 2025

How to Apply for UPSC NDA Bharti 2025

nda

💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
  1. मित्रांनो जर तुम्ही NDA Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. अर्ज करण्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल त्यावर तुम्ही थेट अर्ज करू शकता.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायची आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  5. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.

NDA Bharti 2025 Notification PDF

NDA Bharti 2025
NDA Bharti 2025
💻 सविस्तर माहिती साठी आपला तेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🖥️ ऑनलाइन अर्जApply Online
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

टीप :

राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी भरती 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

धन्यवाद!