NHB Bharti 2025 Notification
नॅशनल हाऊसिंग बँक मध्ये विविध पदांसाठी NHB Bharti 2025 भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. आणि यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरतीसाठी 22 जुलै 2025 ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.
जर तुम्ही NHB Recruitment 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.
NHB Bharti 2025 in Marathi
विभाग : ही भरती नॅशनल हाऊसिंग बँक मध्ये होत आहे. त्यासाठी ही संधी सोडू नका.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारत मध्ये नोकरी मिळणार आहे.
हेही अपडेट पहा :
Maharashtra Fire Service Bharti 2025: महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय मध्ये भरती!
नॅशनल हाऊसिंग बँक भरती 2025
पदाचे नाव : या भरतीद्वारे पुढील पद भरण्यात येणार आहे.
| पदाचे नाव | पदांची संख्या |
| मुख्य तंत्रज्ञान अधिकारी | 1 |
| मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी | 1 |
| मुख्य जोखीम अधिकारी | 1 |
| प्रमुख: शिक्षण आणि विकास | 1 |
| प्रशासक: शिक्षण आणि विकास | 1 |
| वरिष्ठ कर अधिकारी | 2 |
| वरिष्ठ अनुप्रायोग विकासक | 1 |
| अॅप्लिकेशन डेवलपर | 2 |
एकूण पदे : 10 पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qaulifications
शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. त्याची माहिती पुढे दिली आहे.
- उमेदवार सीए, एमए, एम.एससी, बीए, बी.एससी, बी.टेक/बीई, एमई/ एम.टेक, एमबीए/ पीजीडीएम, एमसीए. असणे आवश्यक आहे.
वेतन : उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
Age Limit for NHB Bharti 2025
वयोमर्यादा : उमेदवारांचे वय 23 ते 62 वर्षे पर्यंत आहे असे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
NHB Bharti 2025 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
अर्ज करण्याची सुरुवात : 9 जुलै 2025 पासून अर्ज करण्यास सुरुवात.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जुलै 2025 ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
निवड प्रक्रिया : शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखत द्वारे निवड करण्यात येणार आहे.
National Housing Bank Bharti 2025 Notification PDF

| ???? सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
| ???? अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
| ????️ ऑनलाइन अर्ज (09 जुलै पासून) | Apply Online |
| ???? अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| ☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
NHB Bank Bharti 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज नोकरी मार्ग ला भेट देत जा.
हेही वाचा :
धन्यवाद!





