NTPC Bharti 2025: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 150 जागांसाठी भरती! येथे करा अर्ज

NTPC Bharti 2025 Notification Out

ntpc

मित्रांनो आता नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशन लि. मध्ये 150 पदे भरण्यासाठी NTPC Bharti 2025 या भरतीची अधिसूचना अधिकृतपणे प्रसिद्ध केली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जून 2025 आहे. ज्यामध्ये विविध पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे उमेदवारांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे.

मित्रांनो पुढे या भरतीबद्दलची सर्व माहिती सविस्तरपणे दिली आहे. त्यामुळे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानानंतरच अर्ज करा. जेणेकरून अर्ज करताना कोणतीही चूक होणार नाही.

जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल किंवा तुम्हाला अशाच योजना व भरती अपडेट हव्या असतील तर आमचा ग्रुप लगेच जॉइन करा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

NTPC Recruitment 2025

भरतीचे नाव : नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशन लि. भरती 2025.

भरतीचा प्रकार : याद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे.

नोकरीचे ठिकाण : उमेदवारांना पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.

नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशन लि. रिक्त पदे

पदांचा तपशील : या भरतीमध्ये भरल्या जाणाऱ्या पदांची तपशील पुढे दिली आहे.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1डेप्युटी मॅनेजर (Electrical)40
2डेप्युटी मॅनेजर (Mechanical)70
3डेप्युटी मॅनेजर (C&I)40

एकूण पदे : 150 पदे भरण्यात येणार आहेत.

NTPC Bharti 2025 Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र.1: (i) 60% गुणांसह B.E/B.Tech (Electrical/Electrical & Electronics)  (ii) 10 वर्षे अनुभव
  • पद क्र.2: (i) 60% गुणांसह B.E/B.Tech (Mechanical/ Production)  (ii) 10 वर्षे अनुभव
  • पद क्र.3: (i) 60% गुणांसह B.E/B.Tech  (Electronics/Control & Instrumentation /Instrumentation)  (ii) 10 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा : 09 जून 2025 रोजी 40 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

  • SC/ ST: 05 वर्षे सूट.
  • OBC: 03 वर्षे सूट.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

National Thermal Power Corporation Limited Application Fees

अर्ज शुल्क तपशील : अर्ज शुल्क हे प्रवर्गानुसार वेगवेगळे आहे.

  • General/ OBC/ EWS: ₹300/-
  • SC/ST/PWD/ExSM: फी नाही

ही अपडेट पहा :

Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2025: वसई विरार शहर महानगरपालिका मध्ये 110 जागांसाठी भरती!

Mirae Asset Scholarship 2025: 12वी नंतर शिक्षणासाठी विद्यार्थ्यांसाठी 40 हजार रु.पर्यंत स्कॉलरशिप मिळत आहे! लगेच इथून अर्ज करा!

ntpc

NTPC Recruitment 2025 Apply Online

अर्ज प्रक्रिया : पुढील पद्धतीने तुम्ही या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.

अर्ज करण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा

NTPC Bharti 2025 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

NTPC Bharti 2025 Notification PDF

NTPC Bharti 2025
NTPC Bharti 2025
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🖥️ ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

टीप :

NTPC Bharti 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्या अशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

धन्यवाद!

NTPC Bharti 2025 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशन लि. भरती 2025 भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे एकूण 150 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.

नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशन लि. भरती 2025 करिता अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक वरती लेखा मध्ये दिली आहे.

error: Content is protected !!