PMC Safai Sevak Bharti 2026: पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर मुलाणी (सफाईसेवक) पदांची भरती, पात्रता 4थी

PMC Safai Sevak Bharti 2026 Notification

Pune Mahanagarpalika

PMC Safai Sevak Bharti 2026: तुम्हाला महानगरपालिका मध्ये नोकरी करायची आहे का? तर सध्या पुणे महानगरपालिका मध्ये मुलाणी (सफाईसेवक) पदे भरण्यासाठी नवीन भरती होत आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जुलै 2026 आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा.

Pune Mahanagarpalika (PMC) Bharti 2026: Pune Municipal Corporation – PMC (Pune Mahanagarpalika) announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts “Mulani (Sanitation Worker/ Safai Sevak)” Under the Health Office on a contract basis. Eligible candidates are directed to submit their application online through https://www.pmc.gov.in/ this Website

मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

PMC Mulani Bharti 2025 Vacancy Details

विभाग : ही भरती पुणे महानगरपालिकात घनकचरा व्यवस्थापन विभाग मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पुणे महानगरपालिका मध्ये नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा :

Maharashtra RTO Bharti 2026: महाराष्ट्रात RTO पदाच्या 461 जागांसाठी भरती! जाहिरात प्रकाशित

Bombay High Court Bharti 2026: उच्च न्यायालय मार्फत स्वयंपाकी-नि-शिपाई पदांसाठी भरती. पात्रता 7वी पास | BHC Recruitment 2026.

पुणे महानगरपालिका आरोग्य कार्यालय भरती 2026

पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहे. (पदांची सविस्तर माहिती पीडीएफ मध्ये दिली आहे. त्यामुळे पीडीएफ जाहिरात पहा.)

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1मुलाणी (सफाईसेवक)25
Total25

एकूण पदे : एकूण 25 पदे भरण्यात येणार आहेत.

पगार :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
  • मुलाणी (सफाईसेवक): रु. 23,782/- प्रति महिना

Educational Qualification for PMC Safai Sevak Bharti 2026

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्रता पुढील प्रमाणे असणे आवश्यक आहे. (इतर माहितीसाठी पीडीएफ पहा.)

  • इ. ४ थी पास + मुलाणी कामाचा ०१ वर्षाचा अनुभव.

वयोमार्यादा : 38 वर्षे पर्यंत.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

PMC Safai Sevak Bharti 2026 Application Process

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करता येणार आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

How to Apply for PMC Safai Sevak Bharti 2026

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. PMC Recruitment 2026 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  3. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  4. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.

PMC Safai Sevak Bharti 2026 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 जुलै 2026 (02:00 PM पर्यंत) ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

अर्ज करण्याचा पत्ता : कॅ. वडके सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे-०५

PMC Safai Sevak Bharti 2026 Notification PDF

PMC Safai Sevak Bharti 2026
सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

पुणे महानगरपालिका मुलाणी भरती 2026

PMC Bharti 2026 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.

धन्यवाद!