मित्रांनो भारतीय रेल्वे मध्ये टेक्निशियन पदांच्या तब्बल 6000+ जागेसाठी RRB Technician Bharti 2025 ही मेगा भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2025 आहे. या भरतीसाठी पूर्ण भारत देशामधून उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
जर तुम्हीRRB Technician Recruitment 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरती मधील रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरी ठिकाण आणि भरतीची अधिकृत जाहिरात अशी महत्वाची दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
⚠️ वाचकांसाठी महत्वाची सूचना : मित्रांनो भरतीबद्दल ची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचल्या नंतरच अर्ज करा. अन्यथा भरतिसंबंधी तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
भारतीय रेल्वे टेक्निशियन भरती 2025
भरतीचे नाव : भारतीय रेल्वे ‘टेक्निशियन’भरती 2025.
विभाग : ही भरती भारतीय रेल्वे अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.
B.Sc (Physics / Electronics / Computer Science / Information Technology/ Instrumentation) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा.
टेक्निशियन ग्रेड III
पद क्र.2 : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI [Forger and Heat Treater/Foundryman/Pattern Maker/Moulder (Refractory)/Fitter (Structural)/ Welder/ Carpenter/Plumber/Pipe Fitter/Mechanic (Motor Vehicle)/Material Handling Equipment cum Operator/Crane operator/operator Locomotive and Rail Cranes./ Electrician/ Mechanic Auto Electrical and Electronics/Wireman/Electronics Mechanic/ Mechanic Power Electronics/Mechanic Diesel/Mechanic (Repair and Maintenance of Heavy Vehicles)/ Mechanic Automobile (Advanced Diesel Engine)/Tractor Mechanic/ Painter./ Mechanic (HT, LT Equipments and Cable Jointing)/Electronics Mechanic./ Painter General /Machinist/ Carpenter./Electrician/Wireman/Electronics Mechanic/Mechanic Power Electronics/Mechanic (HT, LT Equipments and Cable Jointing)/ Welder/ Machinist/ Carpenter/Operator Advanced Machine Tool/Machinist (Grinder)/ Refrigeration and Air Conditioning Mechanic /Wireman/ Electronics Mechanic/Instrument Mechanic/ Mechanic Mechatronics /Turner/Welder (Gas and Electric)/Gas Cutter/Welder (Structural)/Welder (Pipe)/Welder (TIG/MIG)] असणे आवश्यक.
RRB Technician Bharti 2025 Age Limit
वयोमार्यादा : 01 जुलै 2025 रोजी 18 ते 33 वर्षे आहे असे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
भारतीय रेल्वे टेक्निशियनभरती 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांनासरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.