SSC CGL Bharti 2025: तब्बल 14582 रिक्त पदांची मेगा भरती; पगार – 35,000 पासून; येथून करा अर्ज

SSC CGL Bharti 2025 Notification

staff selection commission

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत CGL पदाच्या च्या तब्बल 14582 जागा भरण्यासाठी SSC CGL Bharti 2025 ह्या नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जुलै 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.

जर तुम्ही कर्मचारी निवड आयोग संयुक्त पदवीधर पातळी भरती 2025 भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात तसेच रिक्त पदांची सविस्तर माहिती, वेतन श्रेणी, आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज पद्धती अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे अर्ज करण्याअघोदर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा.

मित्रांनो महाराष्ट्र तसेच देशातील अशाच अपडेट असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

SSC CGL Notification 2025

भरतीचे नाव : कर्मचारी निवड आयोग संयुक्त पदवीधर पातळी भरती 2025.

विभाग : ही भरती कर्मचारी निवड आयोग अंतर्गत होत आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना कर्मचारी निवड आयोग मध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारत मध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.

महत्वाची अपडेट :

CISF Bharti 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 403 जागांसाठी भरती! येथून करा अर्ज

Pune Mahanagarpalika Bharti 2025: पुणे महानगरपालिका, पर्यावरण विभाग विविध पदांची भरती सुर; पगार 30,000 पासून

SSC CGL Vacancy 2025

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे पुढील पद भरण्यात येणार आहे.

  • असिस्टंट सेक्शन ऑफिसर (सीएसएस)
  • निरीक्षक (आयकर)
  • निरीक्षक (केंद्रीय उत्पादन शुल्क)
  • निरीक्षक (प्रतिबंधक अधिकारी)
  • निरीक्षक (परीक्षक)
  • उपनिरीक्षक (सीबीआय)
  • कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी (जेएसओ)
  • विभागीय लेखापाल
  • ऑडिटर
  • अकाउंटंट/कनिष्ठ अकाउंटंट
  • कर सहाय्यक (CBEC)
  • कर सहाय्यक (CBDT)
  • उपनिरीक्षक (एनआयए)

भरल्या जाणाऱ्या रिक्त पदांचा सविस्तर तपशील : तब्बल 14582 पद भरण्यात येणार आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.

Educational Qualification for SSC CGL Bharti 2025

staff selection commission
staff selection commission

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  • कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी (जेएसओ) साठी – कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून बारावीमध्ये गणित विषयात किमान ६०% गुणांसह बॅचलर पदवी
    किंवा पदवीमध्ये सांख्यिकी विषयांसह कोणत्याही शाखेत पदवी.
  • सांख्यिकी अन्वेषक ग्रेड-II साठी – कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून अर्थशास्त्र, सांख्यिकी किंवा गणित अनिवार्य किंवा ऐच्छिक विषयांसह पदवी पदवी.
  • राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC) मध्ये संशोधन सहाय्यकासाठी – मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बॅचलर पदवी आणि कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मान्यताप्राप्त संशोधन संस्थेत किमान एक वर्षाचा संशोधन अनुभव.
  • उर्वरित पदांसाठी- मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात बॅचलर पदवी.

SSC CGL Salary Per Month

वेतन : उमेदवारांना 35,000/- ते 65,000/- रुपये पगार मिळणार आहे. त्याची सविस्तर माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

Age Limit

वयोमार्यादा : ज्या उमेदवारांचे वय 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 32 वर्षे पर्यंत आहे ते अर्ज करू शकणार आहेत.

वयामद्धे सूट : इतर माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

  • SC/ ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

SSC CGL Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी लिंक पुढे दिली आहे.

अर्ज शुल्क :

  • उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरावे लागेल. महिला उमेदवार आणि SC, ST, PwBD आणि ESM वर्गातील उमेदवार आरक्षणासाठी पात्र आहेत आणि त्यांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट आहे. अर्ज शुल्क BHIM UPI, नेट बँकिंग किंवा फक्त Visa, Mastercard, Maestro किंवा RuPay डेबिट कार्ड वापरून ऑनलाइन भरावे लागेल.

SSC CGL Bharti 2025 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 जुलै 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा

Important Date of SSC CGL Bharti 2025

राहील. खालील तक्त्यावरून एसएससी सीजीएल परीक्षेबाबतच्या महत्त्वाच्या तारखा तपासा. 

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
एसएससी सीजीएल अधिसूचना २०२५ प्रकाशन तारीख९ जून २०२५
एसएससी सीजीएल ऑनलाइन अर्ज करा9 जून २०२५
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख४ जुलै २०२५
ऑनलाइन शुल्क भरण्याची शेवटची तारीख आणि वेळ५ जुलै २०२५ (रात्री ११ वाजता)

ऑनलाइन पेमेंटसह “अर्ज फॉर्म दुरुस्ती विंडो” च्या तारखा 
९ ते ११ जुलै २०२५ (रात्री ११)
एसएससी सीजीएल टियर १ प्रवेशपत्रऑगस्ट २०२५
एसएससी सीजीएल टियर १ परीक्षेची तारीख१३ ते ३० ऑगस्ट २०२५
एसएससी सीजीएल टियर २ परीक्षेची तारीखडिसेंबर २०२५

SSC CGL Bharti 2025 Notification PDF

SSC CGL Bharti 2025
SSC CGL Bharti 2025
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🖥️ ऑनलाइन अर्जApply Online
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाचे :

SSC CGL Bharti 2025 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

Thank You!