SSC Havaldar Bharti 2025: कर्मचारी चयन आयोग “हवालदार” रिक्त पदांसाठी मोठी भरती, पात्रता – 10वी पास

SSC Havaldar Bharti 2025 Notification

मित्रांनो जर तुम्ही 10वी पास असाल तर सध्या स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये हवालदार चे रिक्त पदे भरण्यासाठी SSC Havaldar Bharti 2025 ही नवीन भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 जुलै 2025 आहे.

जर तुम्ही SSC Havaldar Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे. ती काळजीपूर्वक वाचा.

भरतीची तयारी करत असाल तर आपला Whatsapp Group लगेच जॉइन करा. म्हणजे अशाच महत्वाच्या अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील.

SSC Havaldar Recruitment 2025 in Marathi

भरतीचे नावएसएससी हवालदार भरती 2025
वयोमार्यादा18 ते 27 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
अर्ज पद्धतऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख24 जुलै 2025

SSC Havaldar Bharti 2025 Notification

भरतीचा विभाग : ही भरती स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये होत आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारत मध्ये नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा :

BMC Bharti 2025: बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये दूरध्वनीचालक पदासाठी भरती; आकर्षक पगार

SSC Havaldar Vacancy 2025

पदाचे नाव : पुढील पद या भरतीद्वारे भरण्यात येणार आहे.

  • एसएससी हवालदार (CBIC आणि CBN)

एकूण पदे : 1075 पेक्षा जास्त पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for SSC Havaldar Bharti 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवार 10वी पास किंवा समंतुल्य असणे आवश्यक.

SSC Havaldar Bharti 2025 Salary Per Month

मिळणारे वेतन : उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे. सविस्तर माहितीसाठी दीलली पीडीएफ जाहिरात पहा.

आवश्यक वयोमार्यादा : 18 ते 27 वर्षे वय असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

  1. MTS & हवालदार (CBN): 18 ते 25 वर्षे
  2. हवालदार (CBIC): 18 ते 27 वर्षे

वयामद्धे सूट :

  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

अर्ज पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी लिंक तुम्हाला पुढे मिळेल.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 26 जून 2025 पासून अर्ज करण्यास सुरुवात.

SSC Bharti 2025 Apply Online Last Date

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 24 जुलै 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज शुल्क :

  • खुल्या वर्गासाठी रु. १००/- रुपये.
  • अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), बेंचमार्क अपंगत्व असलेल्या व्यक्ती (PwBD) आणि माजी सैनिक: अर्ज शुल्क नाही.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा.

SSC Havaldar Bharti 2025 Notification PDF

SSC Havaldar Bharti 2025
SSC Havaldar Bharti 2025
📜 जाहिरात (PDF Notification)Click Here
🖥️ ऑनलाइन अर्जApply Online
🌐 अधिकृत वेबसाइट (Official Website)Click Here
📢 नवीन अपडेट साठी चॅनेलTelegram
WhatsApp
इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates)Click Here

महत्वाचे :

ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी भरती एरा ला रोज भेट देत जा. धन्यवाद !

हे देखील वाचा :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now