Thane Mahanagarpalika Bharti 2025: ठाणे महानगरपालिका मध्ये विविध पदांची भरती; पगार 40,000 पासून

Thane Mahanagarpalika Bharti 2025 Notification

Thane Mahanagarpalika

मित्रांनो ठाणे महानगरपालिका (TMC) अंतर्गत रिक्त पदांसाठी Thane Mahanagarpalika Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2025 आहे. एकूण 58 पदांसाठी ही भरती होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.

जर तुम्ही Thane Mahanagarpalika Recruitment 2025 भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

TMC Bharti 2025 Notification

भरतीचा विभाग : ही भरती ठाणे महानगरपालिका अंतर्गत होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला ठाणे (Jobs in Thane) मध्ये नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा :

Ahilyanagar Anganwadi Bharti 2025: लाडक्या बहिणींना अहिल्यानगर मध्ये अंगणवाडी भरती! 12वी पास वर सरकारी नोकरी

Mazagon Dock Mumbai Bharti 2025: माझगाव डॉक शॉपबिल्डर्स मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! असा करा अर्ज

ठाणे महानगरपालिका भरती 2025

भरतीमधील पदाचे नाव : Thane Mahanagarpalika Bharti 2025 या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत. त्याची माहिती पुढे दिली आहे.

पदांचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रतापदांची संख्या
वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस/बीएएमएस).Medical Officer (MBBS): MBBS, Clinical experience in Govt. and/or Private sector, and registration with MMC.
Medical Officer (BAMS): B.A.M.S experience in Govt. and/or Private sector, registration with MCIM.
56 पदे.

एकूण रिक्त पदे :

Age Limit For Thane Mahanagarpalika Recruitment 2025

वयोमर्यादा :

  • Medical Officer (MBBS): Minimum – 18 Years and Maximum -69 Years.
  • Medical Officer (BAMS): Open Category – 18 Years to 38 Years, Reserved Category – 18 Years to 43 Years.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Thane Mahanagarpalika Salary Per Month

वेतन : Thane Mahanagarpalika Bharti मद्धे नियुक्त उमेदवाराला 40,000/- ते 60,000 रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे.

Thane Mahanagarpalika Bharti 2025 Apply

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन (प्रत्यक्ष) पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग: ₹750/-  [मागासवर्गीय: ₹500/-]

Thane Mahanagarpalika Bharti 2024

Thane Recruitment 2025 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज करण्याचा पत्ता : नरेंद्र बल्लाळ सभागृह, १ ला मजला, ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरूणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपाखाडी, ठाणे (प) ४००६०२. येथे तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे.

मुलाखतीची तारीख : 05 जून 2025.

मुलाखतीचा पत्ता : नरेंद्र बल्लाळ सभागृह, १ ला मजला, ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरूणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपाखाडी, ठाणे (प) ४००६०२.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

How to Apply

अशा पद्धतीने अर्ज करा :

  • सर्वात अगोदर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन (प्रत्यक्ष) पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी पत्ता वरती दिला आहे.
  • अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
  • अर्ज करण्याअघोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा. जेणेकरून तुमचं अर्ज आज रीजेक्ट होणार नाही.

Thane Mahanagarpalika Bharti 2025 Notification PDF

Thane Mahanagarpalika Bharti 2025
Thane Mahanagarpalika Bharti 2025

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

टीप :

Thane Mahanagarpalika Bharti 2025 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा व आमचा ग्रुप नक्की जॉइन करा. 

धन्यवाद!

हेही वाचा: