Last Date: 20 जून 2025
UPSC CDS Bharti 2025 Notification
मित्रांनो UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा साठी UPSC CDS Bharti 2025 भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2025 पर्यन्त आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि या संधीचा फायदा घ्या.
पुढे लेखा मध्ये तुम्हाला UPSC CDS Bharti 2025 या भरतीची सविस्तर माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे अगोदर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा तुम्हाला भरती संबंधी झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
UPSC CDS Recruitment 2025
भरती विभाग : भारतीय लोकसेवा आयोग मार्फत ही भरती जाहीर करण्यात आली आहे.
भरतीची श्रेणी : केंद्र श्रेणी अंतर्गत ही भरती होत आहे.
नोकरीचा प्रकार : उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी आहे.
नोकरीचे ठिकण : पूर्ण भारत मध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.
UPSC CDS Vacancy 2025
पदांची सविस्तर माहिती : पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती दिली आहे.
पद क्र. | पदाचे नाव/कोर्सचे नाव | पद संख्या |
1 | भारतीय भूदल (मिलिटरी) अकॅडेमी, डेहराडून 161 (DE) | 100 |
2 | भारतीय नेव्हल अकॅडेमी, एझीमाला, Executive (General Service)/Hydro | 26 |
3 | हवाई दल अकॅडेमी, हैदराबाद,No. 220 F(P) Course | 32 |
4 | ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी (पुरुष) चेन्नई, 124th SSC (Men) Course (NT) | 276 |
5 | ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई,-124th SSC Women (Non-Technical) Course | 19 |
एकूण पदे : 453 पदे भरण्यात येणार आहेत.
हेही वाचा
Van Vibhag Bharti 2025 Study Plan: वनरक्षक भरतीसाठी तयारी कशी करावी? पहा सविस्तर माहिती
MAHA FDA Bharti 2025: अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र मध्ये विविध रिक्त पदांची भरती; येथे करा अर्ज
Educational Qualification for UPSC CDS Bharti 2025
आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ची माहिती पुढे दिली आहे.
पदाचे नाव/कोर्सचे नाव | शैक्षणिक पात्रता |
भारतीय भूदल (मिलिटरी) अकॅडेमी, डेहराडून 161 (DE) | पदवीधर. |
भारतीय नेव्हल अकॅडेमी, एझीमाला, Executive (General Service)/Hydro | इंजिनिअरिंग पदवी. |
हवाई दल अकॅडेमी, हैदराबाद,No. 220 F(P) Course | पदवी (Physics and Mathematics at 10+2 level) किंवा इंजिनिअरिंग पदवी. |
ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी (पुरुष) चेन्नई, 124th SSC (Men) Course (NT) | पदवीधर. |
ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई,-124th SSC Women (Non-Technical) Course | पदवीधर. |
Salary Details of UPSC CDS Bharti 2025
वेतन/ पगार : उमेदवारांना पगार पदानुसार मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
Age Limit
आवश्यक वयोमर्यादा : वयोमर्यादा पदानुसार वेगवेगळी आहे.
- पद क्र.1: जन्म 02 जुलै 2002 ते 01 जुलै 2007 दरम्यान.
- पद क्र.2: जन्म 02 जुलै 2002 ते 01 जुलै 2007 दरम्यान.
- पद क्र.3: जन्म 02 जुलै 2002 ते 01 जुलै 2006 दरम्यान.
- पद क्र.4: जन्म 02 जुलै 2001 ते 01 जुलै 2007 दरम्यान.
- पद क्र.5: जन्म 02 जुलै 2001 ते 01 जुलै 2007 दरम्यान.
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही तुमचे सध्याचे अचूक वय पाहू शकता.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
UPSC CDS Bharti 2025 Apply Online
अर्ज पद्धती : उमेदवारांना अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात.
UPSC CDS Bharti 2025 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
अर्ज शुल्क :
- General/ OBC: 200/- रुपये.
- SC/ ST/ महिला: फी नाही.
UPSC CDS Bharti 2025 Notification PDF
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 आधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाइन अर्ज | Apply Online |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक कर |
महत्वाची सूचना :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.
ही महत्वाची अपडेट पहा :
Thank You!