बृहन्मुंबई महानगरपालिका दुय्यम अभियंता पदासाठी निवडलेल्या उमेदवारांची यादी जाहीर! BMC Chief Personnel Officer List 2025

BMC Chief Personnel Officer Result 2025

BMC
BMC Chief Personnel Officer Short List 2025

BMC Chief Personnel Officer List 2025: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दुय्यम अभियंता (स्थापत्य) संवर्गाचे रिक्त पदे भरण्यासाठी बाह्य संस्थेमार्फत पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्याकरिता 13 मे 2025 ते 14 मे 2025 रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या तसेच निवडीचे निकषानुसार निवड झालेल्या उमेदवारांची शैक्षणिक प्रमाणपत्र व इतर कागदपत्रांच्या पडताळणी सापेक्ष तयार केलेली यादी पुढे पाहू शकता.

मित्रांनो जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज केला असेल आणि परीक्षा दिली असेल तर तुम्ही पुढे दिलेल्या लिस्टमध्ये तुमचे नाव चेक करू शकता. आपल्या ग्रुपला लगेच जॉईन करा.

दुय्यम अभियंता (स्‍थापत्‍य) संवर्गाची तात्‍पुरती निवडयादी 2025

BMC Chief Personnel Officer List 2025 PDF: पुढे निवडलेल्या उमेदवारांची यादी दिली आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
सविस्तर माहिती (Details)Click Here
तात्पुरती निवड यादीClick Here
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
BMC Chief Personnel Officer Short List 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या भरती एरा या वेबसाइट लारोज भेट देत जा.

ही अपडेट पहा :