Indian Army BSc Nursing 2025 Notification
भारतीय सैन्य (Indian Army) मध्ये BSc नर्सिंग कोर्स पदे भरण्यासाठी Indian Army BSc Nursing 2025 ही भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
तुम्हाला पुढे या भरतीची जाहिरात सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शिक्षणिक पात्रता, व इतर सर्व महत्वाची माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.
महत्वाची सूचना : कोणत्याही भरतीची सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचल्याशिवाय अर्ज करू नका. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीला आम्ही जबाबदार नाही.
राज्यातील व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.
Indian Army BSc Nursing 2025 Notification
भरतीची थोडक्यात माहिती :
भरतीचे नाव | Indian Army BSc Nursing 2025 |
भरतीचा विभाग | भारतीय सैन्य मध्ये ही भरती होत आहे. |
शैक्षणिक पात्रता | पुढे सविस्तर माहिती दिली आहे. (कृपया जाहिरात पाहा) |
वयोमर्यादा | 18जन्म 01 ऑक्टोबर 2000 ते 30 सप्टेंबर 2008 दरम्यान (तुमचे वय मोजा) |
अर्ज पद्धत | ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. |
नोकरीचे ठिकाण | पूर्ण भारत |
हेही पहा:
PCMC Bharti 2025: पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये विविध रिक्त पदांची भरती; मुलाखतीद्वारे निवड
Indian Army BSc Nursing Vacancy 2025
संस्थेचे नाव | पदांची संख्या |
CON, AFMC पुणे | 40 |
CON, CH(EC) कोलकाता | 30 |
CON, INHS अश्विनी,मुंबई | 40 |
CON, AH (R&R) नवी दिल्ली | 30 |
CON, CH (CC) लखनऊ | 40 |
CON, CH (AF) बंगलोर | 40 |
Total Post : 220 पद भरण्यात येणार आहे.
Indian Army BSc Nursing Education Qualification
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता) :
- यासाठी उमेदवार 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics, Chemistry, Biology & English) (ii) NEET (UG) 2025 असणे आवश्यक आहे.
वेतन : 56,100 to ₹1,77,500 रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
Age Limit
वयोमर्यादा : उमेदवाराचा जन्म 01 ऑक्टोबर 2000 ते 30 सप्टेंबर 2008 दरम्यान असणे आवश्यक.
👉 Calculate Your Age 👈
Indian Army BSc Nursing Bharti 2025 Apply Online
Application Method : ऑनलाइन (Online)
Application Start Date : जाहिरात प्रकाशित झाल्या पासून.
Indian Army BSc Nursing Bharti 2025 Apply Last Date
Last Date of Online Application: 30 जून 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
Application Fees (फीज) :
- General/OBC: ₹200/-
- SC/ST: फी नाही
Indian Army BSc Nursing 2025 Notification PDF

📜 जाहिरात (PDF Notification) | Click Here |
🖥️ ऑनलाइन अर्ज | Apply Online |
🌐 अधिकृत वेबसाइट (Official Website) | Click Here |
📢 नवीन अपडेट साठी चॅनेल | Telegram |
इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates) | Click Here |
इंडियन आर्मी BSc नर्सिंग भरती 2025
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
धन्यवाद!