मित्रांनो सध्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमध्ये रिक्त पदे भरण्यासाठी MSC Bank Bharti 2025 ही नवीन भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठीअर्ज करण्याची शेवटची तारीख ही 06 ऑगस्ट 2025 आहे. आणि यासाठी 10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज सादर करू शकणार आहेत.
जर तुम्ही MSC Bank Recruitment 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे. ती काळजीपूर्वक वाचा.
भरतीची तयारी करत असाल तर आपला Whatsapp Group लगेच जॉइन करा. म्हणजे अशाच महत्वाच्या अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील.
परीक्षेची तारीख : नंतर कळवण्यात येईल. (त्यासाठी आपला ग्रुप जॉइन करून ठेवा.)
या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अर्ज लिंक पुढे दिली आहे.
अर्ज सादर करताना सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि मगर अर्ज सादर करा. त्याबद्दलची सर्व सविस्तर माहिती पाहण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात एकदा काळजीपूर्वक वाचा.
अर्ज हा दिलेल्या तारखेच्या आधी सादर करा जेणेकरून तुमचं अर्ज रीजेक्ट होणार नाही.
मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये Maharashtra State Cooperative Bank Bharti 2025 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली. ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी Bhartiera.in रोज भेट देत जा. धन्यवाद !