PMC Bharti 2024 Notification

तुम्हाला महानगरपालिका मध्ये नोकरी करायची आहे का? तर सध्या पुणे महानगरपालिका मध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी PMC Bharti 2024 ही भरती होत आहे. यासाठी आरक्षणातील दावा बदलण्यासाठीचा कालावधी 13 ते 30 ऑगस्ट 2025 पर्यंत आहे.
जर तुम्ही PMC Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
PMC Bharti 2024 for 169 Vacancy
विभाग : ही भरती पुणे महानगरपालिका मध्ये होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पुणे महानगरपालिका मध्ये नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा :
IOB Apprentice Bharti 2025: इंडियन ओव्हरसीज बँकेत 750 पदांची भरती, असा करा अर्ज
पुणे महानगरपालिका भरती 2024 आरक्षण दावा कालावधी
पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहे. (पदांची सविस्तर माहिती पीडीएफ मध्ये दिली आहे. त्यामुळे पीडीएफ जाहिरात पहा.)
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (श्रेणी-3) | 169 |
Total | 169 |
एकूण पदे : एकूण 169 पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification for Pune Mahanagarpalika Bharti 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्रता पुढील प्रमाणे असणे आवश्यक आहे. (इतर माहितीसाठी पीडीएफ पहा.)
- स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी) असणे आवश्यक.
वयोमार्यादा : ज्या उमेदवाराचे 05 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] पर्यन्त आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
PMC Bharti 2024 Apply
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे.
अर्ज शुल्क :
- खुला प्रवर्ग: ₹1000/-
- मागासवर्गीय: ₹900/-
Pune Mahanagarpalika Bharti 2024 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 फेब्रुवारी 2024 (11:59 PM) ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
आरक्षणातील दावा बदलण्यासाठीचा कालावधी : 13 ते 30 ऑगस्ट 2025
How to Apply for PMC Bharti 2024

💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.
- PMC Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.
Pune Mahanagarpalika Bharti 2024 Notification PDF

💻 सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
📄 शुद्धीपत्रक | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाइन अर्ज | Apply Online |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
पुणे महानगरपालिका भरती 2024
PMC Bharti 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.
धन्यवाद!