SBI CBO Bharti 2025: भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 2964 पदांची मेगा भरती, येथून करा अर्ज

Last Date: 30 जून 2025

SBI CBO Bharti 2025 Notification

जर तुम्हालाही बँक मध्ये नोकरी करायची असेल तर, सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल 2964 पदे भरण्यासाठी SBI CBO Bharti 2025 ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आणि या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि या संधीचा लाभ घ्या.

जर तुम्ही SBI CBO Recruitment 2025 भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी व अर्ज करण्याची शेवटची तारीख अदेण्यात आली आहे. ती काळजीपूर्वक वाचा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

मित्रांनो जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

SBI CBO Notification 2025

भरतीचा विभाग : ही भरती भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारत मध्ये नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा :

PCMC Bharti 2025: पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये विविध रिक्त पदांची भरती; मुलाखतीद्वारे निवड

SBI CBO Vacancy 2025

पदांचा सविस्तर तपशील : या भरतीमद्धे पुढील पद भरण्यात येणार आहे.

  • सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO) – 2964 पदे.

एकूण रिक्त पदे : 2964 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी सोडू नका.

Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर तसेच त्याला बँकेतील 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

SBI CBO Salary

वेतन : उमेदवाराला 48,480/- ते 62,480/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 30 एप्रिल 2025 रोजी 21 ते 30 वर्षे आहे ते अर्ज करू शकणार आहेत.

वयामद्धे सूट :

  • SC/ ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

SBI CBO Bharti 2025 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क :

  • General/ OBC/ EWS: ₹850/-
  • SC/ST/PWD: ₹175/-

SBI CBO Bharti 2025 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 मे २०२५ 30 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

निवड : परीक्षे द्वारे निवड करण्यात येणार आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

परीक्षा : जुलै 2025 मध्ये.

SBI CBO Bharti 2025 Notification PDF

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📜 शुद्धीपत्रकयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🖥️ ऑनलाइन अर्जApply Online
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

How to Apply for SBI CBO Bharti 2025

अशा पद्धतीने अर्ज करा :

  • सर्वात अगोदर तुम्हाला SBI CBO Bharti 2025 या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
  • अर्ज करण्याअघोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

टीप :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

KDMC Bharti 2025: कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये 490 पदांची भरती; पात्रता 10वी पास

धन्यवाद!

error: Content is protected !!