SSC Stenographer Bharti 2025 Notification

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर च्या जागा भरण्यासाठी SSC Stenographer Bharti 2025 ह्या नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.
जर तुम्ही कर्मचारी निवड आयोग स्टेनोग्राफर भरती 2025 भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात तसेच रिक्त पदांची सविस्तर माहिती, वेतन श्रेणी, आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज पद्धती अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे अर्ज करण्याअघोदर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा.
मित्रांनो महाराष्ट्र तसेच देशातील अशाच अपडेट असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.
Staff Selection Commission Stenographer Bharti Notification
भरतीचे नाव : कर्मचारी निवड आयोग स्टेनोग्राफर भरती 2025.
विभाग : ही भरती कर्मचारी निवड आयोग अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना कर्मचारी निवड आयोग मध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारत मध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.
महत्वाची अपडेट :
CISF Bharti 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 403 जागांसाठी भरती! येथून करा अर्ज
SSC Stenographer Vacancy 2025
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे पुढील पद भरण्यात येणार आहे.
पदाचे नाव | पद संख्या |
स्टेनोग्राफर, ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’) | 261 |
स्टेनोग्राफर, ग्रेड ‘D’ (ग्रुप ‘C’) |
भरल्या जाणाऱ्या रिक्त पदांचा सविस्तर तपशील : 261 पद भरण्यात येणार आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.
Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवार केवळ 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यामुळ ही संधी आजिबात सोडू नका.
वेतन : उमेदवारांना 35,400/- ते 1,12,000/- रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.
Age Limit
वयोमार्यादा : ज्या उमेदवारांचे वय 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 30 वर्षे पर्यंत आहे ते अर्ज करू शकणार आहेत.
वयामद्धे सूट :
- SC/ ST: 05 वर्षे सूट
- OBC: 03 वर्षे सूट
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
SSC Stenographer Bharti 2025 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी लिंक पुढे दिली आहे.
अर्ज शुल्क :
- General/ OBC/ EWS: 100/- रुपये.
- SC/ ST/ ExSM/ महिला : फी नाही.
SSC Stenographer Bharti 2025 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा
अर्ज दुरुस्ती करण्याची तारीख : 01 ते 02 जुलै 2025
परीक्षा : 06 ते 12 ऑगस्ट 2025
SSC Stenographer Bharti 2025 Notification PDF

💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🖥️ ऑनलाइन अर्ज | Apply Online |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
SSC Stenographer Bharti 2025 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
Thank You!