Sangli DCC Bank Bharti 2026: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये ४४४ लिपिक पदांची मेगा भरती.

Sangli DCC Bank Bharti 2026 Notification

Sangli DCC Bank Bharti 2026: सांगली जिल्ह्यातील तरुणांसाठी बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी चालून आली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत लिपिक पदांच्या एकूण 444 जागा भरण्यात येत आहेत. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.

या भरती प्रक्रियेचा संपूर्ण तपशील, शैक्षणिक पात्रता आणि अर्जाची पद्धत खालीलप्रमाणे आहे. त्यामुळे पुढे दिलेली सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला व्हाटसप्प ग्रुप लगेच जॉइन करा.

ही भरती पहा : Bombay High Court Bharti 2026: उच्च न्यायालय मार्फत स्वयंपाकी-नि-शिपाई पदांसाठी भरती. पात्रता 7वी पास | BHC Recruitment 2026.

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2026

विभागमाहिती
संस्थेचे नावसांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड
पदाचे नावलिपिक
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन (Online)
नोकरी ठिकाणसांगली(Sangli Maharashtra)

रिक्त पदांचे नाव आणि जागांचा तपशील

Sangli DCC Bank Bharti 2026 या भरतीद्वारे खालील तीन संवर्गातील पदे भरली जाणार आहेत:

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
पद क्र.पदाचे नावएकूण जागा
लिपिक (Clerk)444

ही भरती पहा : PMRDA Bharti 2026: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांची भरती. आकर्षक पगार

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा (Eligibility)

शैक्षणिक पात्रता: या भरतीमद्धे उमेदवारांची निवड करण्यासाठी खालील पात्रता निकष ठरवण्यात आले आहेत:

  • लिपिक:  कोणत्याही शाखेतील पदवी (मूळ जाहिरात वाचावी).

वयाची अट :

  • Minimum: 18 years.
  • Maximum: 35 years.
  • As per government rules, SC and ST category candidates will be given age relaxation of 5 years and OBC candidates 3 years.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Sangli DCC Bank Bharti 2026 Apply Online

अर्ज पद्धत : ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आहे.

अर्ज शुल्क : १,००० रुपये + GST.

अर्ज सुरू : 24 जून 2026 पासून.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०८ जुलै २०२६.

निवड प्रक्रिया : Online Exam & Interview.

Sangli DCC Bank Bharti 2026
जाहिरात (PDF)Official जाहिरात PDF – (लवकरच उपलब्ध होईल)
जाहिरात PDF – (News paper)
Online Apply Link –(लवकरच उपलब्ध होईल)
अधिकृत वेबसाइटClick Here
इतर अपडेटयेथे क्लिक करा

अर्ज कसा करावा? (How to Apply for Sangli DCC Bank Bharti 2026)

  • १. सर्वात आधी बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • २. ‘Recruitment’ किंवा ‘Career’ सेक्शनमध्ये जाऊन Sangli DCC Bank Bharti 2026 या लिंकवर क्लिक करा.
  • ३. तुमची सर्व वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती अचूक भरा.
  • ४. आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा आणि अर्ज फी भरा (फीबद्दल अधिक माहिती जाहिरातीत पहा).
  • ५. अर्जाची प्रिंट काढून आपल्याकडे जपून ठेवा.

उमेदवारांसाठी महत्त्वाची टीप:

जिल्हा बँकांमध्ये काम करण्याचा अनुभव भविष्यातील बँकिंग परीक्षांसाठी खूप फायदेशीर ठरतो. तुम्ही जर लातूर किंवा मराठवाडा विभागातील असाल, तर ही स्थानिक पातळीवरील एक उत्तम नोकरी आहे. त्यामुळे या संधीचा लाभ नक्की घ्या. आणि तुमच्या जवळच्या मित्रांना Sangli DCC Bank Bharti 2026 ची माहिती लगेच शेअर करा. आणि लेटेस्ट अपडेट साठी भरती एरा वेबसाइट ला भेट देत जा.

ही अपडेट पहा :